गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०११

one more chance,plese

saMdhi  मिळेल  तर 
आज वाटते 
आयुष्याच्या सारीपटावर 
पुन्हा एकदा 
उलटे चालावे 
चुका जाहल्या 
असतील त्या त्या 
निपटून टाकीत 
पूर्वपदी यावे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा